scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
Billionaires Nanny
६० लाखांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि ‘आया’ बनली; ‘ही’ महिला आता वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

Billionaire’s Nanny Cassidy O’Hagan: कॅसिडी ओ’हेगन या २८ वर्षीय महिलेने ६० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि मुलं…

Off-roading thrill turns risky as Thar sinks into the lake!
ऑफ-रोडिंग पडलं महागात! ‘गॅंग ऑफ थार’चा स्टंट करायला गेले अन् ; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

viral video: ऑफ-रोडिंग करताना ‘गॅंग ऑफ थार’ ग्रुपची गाडी तळ्यात बुडाली त्यानंतर चालक थोडक्यात बचावला, व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल.

cute girl lawani on tuzya usala lagal kolha
अहा, पोर काय नाचली राव…. “तुझ्या उसाला लागल कोल्हा” गाण्यावर चिमुकलीने केली भन्नाट लावणी, VIDEO पाहून नेटकरीही शॉक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कार्यक्रमामध्ये एक चिमुकली संपूर्ण साजशृंगार करून, “तुझ्या उसाला लागलं कोल्हा”…

metro stroller accident
क्षणात हादरलं स्टेशन! प्लॅटफॉर्मवर गप्पा मारत होत्या दोन महिला, अन् अचानक ट्रॅकवर घसरली बेबी ट्रॉली; पुढच्याच क्षणी आली मेट्रो, पाहा थरारक VIDEO!

Baby Stroller Falls on Metro Track: डोळ्यांसमोर घडलं हादरवणारं दृश्य! क्षणात ट्रॉली घसरली आणि समोरून आली धावती मेट्रो… सगळे किंचाळले…

Farmer-Pain-as-Coriander-Fails-to-Sell
VIDEO: शेतकरी भाजी नाही त्याचे कष्ट विकतोय! कोथिंबीरच्या जुड्या विकणाऱ्या शेतकऱ्याचे शब्द ऐकून डोळयांत येईल पाणी

Farmer Viral Video : शेती, शेतकरी यांच्या समृद्धीवरच देशाचा विकास अवलंबून असतो. पण, शेतकऱ्याचं घरसुद्धा याच शेतीवर चालत असते. अनेकदा…

girl seen driving school auto in Khopoli
धक्कादायक! शाळकरी मुलगी चालवतेय रिक्षा, बाजूलाच बसलेला चालक; Viral Video पाहून संतापले नेटकरी

viral video: खोपोलीत अल्पवयीन मुलीकडून शाळेचा रिक्षा चालवला गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करून चालकावर गुन्हा…

Man-shares-WhatsApp-Text-he-sent-to-mother
पैशांपेक्षा आई-वडिल महत्वाचे! संधिवताचा त्रास असणाऱ्या आईला कसा दिला सल्ला बघाच; लेकाची WhatsApp चॅट व्हायरल

Son’s Emotional Message : जसजसं वय वाढत जाते तसतसं मुलांना पालकांचे आई-बाबा व्हावे लागते.

Couples Night Ride Turns Heart‑Stopping When Striped Tiger Blocks Their Way Watch the Viral Video
रात्रीच्या वेळी गडद अंधारातून दुचाकीवर जात होते जोडपे, अचानक पट्टेरी वाघ आला समोर…..पुढे काय घडले, पाहा Viral Video

Tiger Encounter At Night : रात्रीच्या वेळी गडद अंधारात जंगलाजवळील रस्त्यावरून जाताना तुमच्या समोर अचानक वाघ आला तर काय होईल?…

Lettle sister and brother fight video
भावा-बहिणीचं नातं असंच असतं! आधी भांडण मग थेट मारामारीच सुरू झाली ; VIDEO पाहून कपाळावर माराल हात

viral video: छोट्या गोष्टीवरून सुरू झालेल भाऊ बहीणचं भांडण सोशल मीडिया वर होत आहे व्हायरल

A young vendor’s desperate run after a moving train — a moment that broke the internet.
VIDEO: अरे गरिबाच्या पोटावर लाथ का मारता? प्रवाश्याने सामान घेतलं अन् पैसे देण्यास दिला नकार; विक्रेत्याचे हाल पाहून डोळ्यात येईल पाणी

viral video: प्रवाशाने पैसे न दिल्याने लहान विक्रेत्याचा ट्रेनच्या मागे जीव तोडून धाव घेतला सोशल मीडियावर लोकांने राग व्यक्त केला…

Lion's brutal attack on deer jungle video
जीवन-मरणाचा जीवघेणा संघर्ष! हरणावर हल्ला करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला सिंह; VIDEO पाहून उडेल थरकाप

Viral Video: हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सिंह शिकारीच्या शोधात असताना अचानक त्याला…

संबंधित बातम्या