scorecardresearch

वर्धा

वर्धा (Wardha) हे विदर्भातील एक शहर असून ते १८६६ मध्ये वसले. या भागातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या नावावरून या शहराला वर्धा हे नाव पडले. वर्धा हे ऐतिहासिक शहर असून भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रमुख केंद्र होते. या आंदोलनादरम्यान महात्मा गांधी हे येथून जवळच असलेल्या सेवाग्राम येथे मुक्कामी होते. महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज ३०० एकर जमिनीवर आश्रम उभारण्यात आला आहे. तसेच इथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठही आहे.Read More
Deoli MLA Rajesh Bakane visits flood-hit village
Video : …अन् शेतकऱ्याने हंबरडा फोडला, पावसाने केली दैना; आमदार म्हणतात…

पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी…

political events in Maharashtra news in marathi
भाजपच्या दोन आमदारांमधील राजकीय वैर संपुष्टात! मुख्यमंत्र्यांसाठी एकत्र…

महिनाभरपूर्वी आर्वीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केचे यांनी बंडखोरी न करता उमेदवारी मागे घेतली, ही चूकच झाली, असा त्रागा उपेंद्र कोठेकर…

MLA Abhijit Wanjarri taking the lead against BJP
आमदार अभिजीत वंजारी यांना घेरण्याची तयारी; कारण विद्यमान मुख्यमंत्र्यांना जिव्हारी लागलेला पराभव आणि…

भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी एक वर्ष आधीच मोर्चेबांधणी सुरू केली असून, यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांना घेरण्याची तयारी आहे.

The terror of five tigers in Wardha
Tiger-Human Conflict: शू SSS…. सावधान ! पाच वाघोबांच्या डरकाळ्या आणि स्मशानशांतता; अखेर पकडण्याची परवानगी, मात्र गावकरी… फ्रीमियम स्टोरी

समुद्रपूर तालुक्यातील गिरडलगत खुरसापार येथील शेतशिवारात ५ वाघ संचार करीत असल्याचे गावकरी सांगत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर भितीत जगत…

74 crores assistance to farmers affected by natural calamities
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ७४ कोटींची मदत

राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…

Wardha district zilla parishad reservation, Scheduled Castes reservation Wardha, Wardha local politics 2025, Wardha district council election, political reservation in Maharashtra, Wardha SC reservation impact,
वर्धा : तब्बल २५ वर्षानंतर अनुसूचित जातीचे आरक्षण, पहिल्या वेळी राज्यातील पहिला महायुतीचा प्रयोग

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर झाले आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे.

heavy rainfall in wardha
Wardha Rain News: पावसाचा हाहाकार! भिंत कोसळून मृत्यू, आमदार घटनास्थळी; पंचायत वास्तू पाण्यात, तीन वाहून गेले पण…

देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे किरण बुजाडे या ३२ वर्षीय युवकाचा घराची भिंत अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार देतात.

Unusual ice ball in Wardhas Hamdapur sparks curiosity experts rule out mega hail
आकाशातून पडला भलामोठा बर्फसदृश्य गोळा ! अवघे गाव ते पाहण्यासाठी लोटले; पण… फ्रीमियम स्टोरी

बुधवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर वासियांसाठी आश्चर्याची ठरली. आकाशातून भलामोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

AIIMS Director announced, first doctor appointed from private institution
AIIMS New Director: ‘एम्स’ चे संचालक जाहीर, खासगी संस्थेतून नियुक्त हे पहिलेच डॉक्टर, वैद्यकीय वर्तुळात आनंदोत्सव

डॉ. गगणे यांनी सेवाग्रामच्याच वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ साली एमबीबीएस पदवी व पुढे एमडी पदवी घेतली. १९८५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेत…

Maharashtra monitoring panels curb corruption in labour welfare schemes Wardha labour office spotlight
कामगार कार्यालय, मिळणारे लाभ आणि दलालांची झुंबड; अखेर वेसण घालण्याचा आदेश…

स्थानिक आमदार अध्यक्ष असलेल्या या समित्यांच्या मान्यतेनेच अर्ज मंजूर होणार असून त्यामुळे लाभ वितरणात पारदर्शकता येणार.

संबंधित बातम्या