‘जय मल्हार’नंतर अभिनेता देवदत्त नागे लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. या नव्या मालिकेत तो एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.