मराठीतील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी आणि सखी गोखले सध्या लंडनमध्ये आहेत. ते तिथे काय करत आहेत, त्यांचे पुढील प्रोजेक्ट्स काय असतील, त्याचं लग्न कसं झालं अशा विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा