‘जय शिवाजी, जय भवानी’ मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी भूषणने मोठी मेहनत घेतली आहे. लोकसत्ता डिजिटल अड्डावर भूषणने मनसोक्त गप्पा मारत त्याच्या भूमिकेविषयी सांगितलं आहे.