21 October 2019

News Flash

नरसिंगच्या ऑलिम्पिकवारीच्या आशा संपुष्टात


महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक मैदानात उतरण्याच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. नरसिंगची दुसरी चाचणी आज होणार होती, त्यानंतर नाडा अंतिम निर्णय देणार होते. नरसिंग या दुसऱ्या चाचणीमध्ये देखील दोषी आढळल्याने त्याच्या ऑलिम्पिकवारीचे स्वप्न भंगल्याचे आता निश्चत झाले आहे.

आणखी काही व्हिडिओ