News Flash

लाटेवर नव्हे, तर मोदींच्या त्सुनामीवर निवडून आलो- मुख्यमंत्री

नगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यावर मंगळवारी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिल्याचे या निकालावरुन दिसते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामावर लोकांचा विश्वास आहे. आम्ही लाटेवर नव्हे तर मोदींच्या त्सुनामीवर निवडून आले असे त्यांनी सांगितले.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X