महापालिकेकडून रितसर परवानगी घेऊन झाडं कापण्यात आली असून त्याचा मोदींच्या सभेशी काही संबंध नसल्याचा दावा भाजपाच्या शहर अध्यक्षा आणि पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी केला आहे