चिखली तालुक्यातील युवा शेतकरी सागर लोखंडे यांनी त्यांच्या बैलाच्या पाठीवर बैलपोळ्याच्या दिवशी अत्यंत कल्पकतेने चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांचे चित्र रेखाटले. असे करण्यामागे त्यांच्या काय भावना आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून.