खरी शिवसेना ही मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आहे. असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (DCM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. ते मुंबईत माध्यमांशी बोल होते. पाहुयात काय म्हणाले आहे फडणवीस.