Friendship Day Special: लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मैत्रीची व्याख्या नेमकी काय? पाहा…
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार म्हणजेच मैत्रीचा वार. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पहिला रविवारी मैत्री दिन म्हणून (फ्रेंडशिप डे) भारतात साजरा केला जातो. यंदा ६ ऑगस्टला फ्रेंडशिप डे आहे. मैत्रीची व्याख्या ही प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळी असते. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या मते मैत्रीची व्याख्या काय आहे हे पाहुयात.