Monsoon Updates: पुढील ४८ तासांत मान्सून सक्रिय; हवामान विभागाने दिली माहिती
पुढील ४८ तासांत राज्यात मान्सून सक्रिय ते अतिसक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे, याबद्दलची माहिती हवामानतज्ज्ञ ज्योती सोनार यांनी दिली आहे.