भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. यानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेविषयी सांगितलं.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 










 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  