पुण्यातील शिवाजीनगर येथील सिंचन नगरच्या मैदानावर भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय. या जत्रेला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली कन्या रेवती सुळे यांच्यासह भेट दिली. यावेळी त्यांनी जत्रेतील विविध स्टॉलला भेट देऊन खरेदीसुद्धा केली.