Lok Sabha Election 2024: देशात आज लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. चंद्रपूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावून आपण संविधान आणि लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.
The first phase of voting for the Lok Sabha elections is taking place in the country today. Pratibha Dhanorkar, candidate of Mahavikas Aghadi of Chandrapur, exercised her right to vote. After that, while interacting with the media, she appealed to the voters that they should respect the constitution and democracy by exercising their right to vote.