मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सोहळा आज पुण्यात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.