शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण भारतातच नाही तर परदेशात उच्च शिक्षण घेतात. यात भारताचा विचार केल्यास, भारतात सरकारी नोकऱ्यांबाबत लोकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. जेव्हा कधी सरकारी नोकरीची जाहिरात निघते तेव्हा देशातील युवक युवती लाखोंच्या संख्येने अर्ज करतात, त्यासाठी मेहनत घेतात. मात्र भारतात एका उद्योग क्षेत्र असं आहे ज्यात झपाट्याने वाढ होत आहे, ज्यात २०५० पर्यंत तब्बल २.५ कोटींचे पॅकेज दिले जाणार आहे. हे उद्योग क्षेत्र कोणते याबाबत आपण जाणून घेऊ….