पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या परिसरातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दोन दुचाकी पडल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.