धर्मवीर या सिनेमावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. आता संजय राऊत यांच्या टीकेला यांना आमदार प्रवीण दरेकर प्रत्युत्तर दिलं आहे. “आयुष्यभर चमचेगिरी केलेल्या संजय राऊतांना धर्मवीरची पटकथा काय कळणार?”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.