महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर मतदान होणार असून लगेच दोन दिवसांत म्हणजेच २३ तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.