गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत होणारं इनकमिंग, उदय सामंत यांनी केलेल्या विधानानंतर प्रसार माध्यमांनी आज उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा राजकीय ऑपरेशन होणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी रुग्ण मिळेल तेव्हा सांगू असं सूचक विधान केलं आहे.