Uddhav Thackeray: मुंबईतील मुलुंड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली आहे. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनात भाषण केले. या भाषणात उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली.