Ajit Pawar in Baramati : “काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.