Avinash Jadhav: ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या दुरावस्थेबाबत एका महिलेनं अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज ठाणे रेल्वे स्टेशनवर मनसेने आंदोलन केले. यावेळी अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.