मराठीत अनेक वर्षांनी एक ‘जारण’ सिनेमाच्या निमित्ताने एक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा येत्या ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते, अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावत दिलखुलास गप्पा मारल्या.