गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारित रस्त्यांच्या कामांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर असताना अधिकाऱ्याने बारमध्ये बसून स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण समोर आल्याने तीव्र रोष…