ENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज अबरार अहमदने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेणारा पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळला By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 9, 2022 16:03 IST
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे होणार डिजिटायजेशन, नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंतची माहिती एका क्लिकवर आता कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र October 22, 2025 00:17 IST
प्रार्थना ते भैरवीने रंगली नगरकरांची दिवाळी सरगम मैफल… प्रथमेश लघाटे आणि शाल्मली सुखटणकर या युवा गायकांनी प्रार्थना, भजन, नाट्यगीत, गझल आणि लावणीसह अनेकविध गाण्यांची ‘दीपावली सरगम’ संगीत मैफल… By लोकसत्ता टीम महाराष्ट्र October 22, 2025 00:15 IST
नगर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस नगर शहर व परिसराला मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. अकोल्यातही पावसाने दुपारनंतर व पुन्हा रात्री हजेरी लावली. By लोकसत्ता टीम महाराष्ट्र October 22, 2025 00:06 IST
महापालिकेत बदली-बढती घोटाळा, ठाकरे गटाचा आरोप; एसआयटीमार्फत चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी… फडणवीस यांनी स्थगिती दिलेल्या १५६ बदल्यांवरून राजकीय खळबळ, ठाकरे गटाने कारवाईची मागणी करत चौकशीचा आग्रह धरला. By लोकसत्ता टीम मुंबई October 21, 2025 23:59 IST
गणेश कारखाना यंदा ३ हजार भाव देणार – विवेक कोल्हे गेल्या दोन हंगामामध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला. यंदा ३ हजार रुपये उसास भाव देण्याची… By लोकसत्ता टीम महाराष्ट्र October 21, 2025 23:57 IST
नांदेड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी दिवाळीची ‘आनंदवार्ता !’ जळगाव बँकेच्या धर्तीवर कर्मचारी भरतीस परवानगी मिळण्याची शक्यता… जळगाव बँकेच्या धर्तीवर नांदेड बँकेतील नोकरभरतीस परवानगी मिळण्याची शक्यता असून संचालक मंडळासाठी दिवाळीत ‘आनंदवार्ता’ ठरू शकते. By संजीव कुळकर्णी महाराष्ट्र October 21, 2025 23:50 IST
कर्जतमध्ये असंघटित कामगारांची निदर्शने अतिवृष्टीमुळे सर्वच क्षेत्रातील कामे बंद आहेत. असंघटित कामगारांच्या हाताला काम नाही. यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न उपस्थित करत… By लोकसत्ता टीम महाराष्ट्र October 21, 2025 23:44 IST
बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ शनिवारी सेवानिवृत्त होणार! समारंभपूर्वक निरोप देणार… BEST BUS : गोराई आगारातील बस क्रमांक १९४२, १९४८ आणि १९४९ या बसगाड्या नुकत्याच निवृत्त झाल्या असून, आता अखेरची बस… By लोकसत्ता टीम मुंबई October 21, 2025 23:43 IST
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकासकामांसाठी घाई, ई-निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी कमी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विकासकामे करण्यासाठी घाई सुरू झाली आहे. त्यानुसार ई-निविदा प्रसिद्ध करण्याचा कालावधी कमी… By लोकसत्ता टीम पुणे October 21, 2025 23:34 IST
लक्ष्मीपूजनादिवशी संभाजीनगर, नांदेडमध्ये पुन्हा पाऊस ! मराठवाड्यात चार जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा… Marathwada Rain Alert : मराठवाड्यात आता पुढील पाच दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने, दिवाळीतही पाऊस पाठ सोडत… By लोकसत्ता टीम छत्रपती संभाजीनगर October 21, 2025 23:29 IST
हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये ‘ही’ ५ लक्षणं दिसतातच; साधी वाटणारी पण जीवघेणी लक्षणं अजिबात दुर्लक्ष करु नका
बापरे! पाण्यात खडकावर बसलेली दिसली खरीखुरी जलपरी, पाहताच शिकाऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
Name Astrology: ‘या’ अक्षराने नाव सुरू होणारे लोक असतात अतिशय भाग्यवान; मिळतो पैसा, मान-सन्मान आणि प्रचंड यश!
सात दिवसानंतर फक्त पैसाच पैसा, शनी-बुधाचा नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंती देणार, नोकरी-व्यवसायात नुसता धनलाभ होणार
Afghanistan : पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धामागे भारताचा हात? इस्लामाबादच्या आरोपांवर तालिबानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
12 Laxmi Pujan 2025: लक्ष्मीपूजन करताना ‘या’ गोष्टी टाळा; लाभेल सुख-समृद्धी, जाणून घ्या पुजा कशी करावी
9 प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी पोहोचली केदारनाथला; ‘या’ दिवशी बंद होतील मंदिराचे दरवाजे; शेअर केले सुंदर फोटो
शाळेत असूनही ‘शाळाबाह्य’; आधार कार्डाच्या गोंधळात शिक्षणाचा बळी! यूडायस-प्लसवरील विद्यार्थी नोंदणीतील वास्तव…