scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

narendra modi (4)
मोठी बातमी: पंतप्रधान मोदींच्या रॅलीसाठी तैनात केलेल्या ६ पोलिसांचा अपघाती मृत्यू

पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसाठी तैनात करण्यात आलेल्या सहा पोलिसांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

chembur, accidental death of old woman
उत्तर प्रदेशमधील वृद्ध महिलेचा चेंबूरमध्ये अपघाती मृत्यू

सुमन नगर जंक्शन येथे पूर्व द्रुतगती मार्ग ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

pune accident, 2 died in accident at nagar road, nagar road accident 2 deaths
नगर रस्त्यावर वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

खासगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुसऱ्या एका अपघातात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

maharashtra bhushan death
खारघर दुर्घटनेचा अहवाल आठ महिन्यांनंतरही गुलदस्त्यात! महाराष्ट्र भूषण सोहळ्यात १४ मृत्यू

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईच्या खारघर येथे मोठा कार्यक्रम करण्यात आला.

young man died accident dumber meet his sister bhaidooj pune
पुणे: बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा भरधाव डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

पंकज मनोहर पायगुडे (वय २९, रा. धायरी फाटा) असे डंपरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे

uttarakhand-tunnel-collapse
उत्तराखंडमधील बोगद्यातील भाग का कोसळला? बोगद्यातील दुर्घटना कशा टाळता येतील?

उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बोगद्याचे बांधकाम चालू असताना रविवारी आतला भाग कोसळला; ज्यामुळे ४० कामगार आत अडकले. या दुर्घटनेनंतर…

संबंधित बातम्या