scorecardresearch

car accident on samruddhi expressway, 5 injured in car accident near dongaon buldhana
‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

woman hit a man on petrol pump with her scooty funny accident video viral
नियंत्रण सुटल्यानं पेट्रोल पंपावर अपघात; महिलेची स्कूटी थेट तरुणाच्या अंगावर, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

Accident video: सध्या एका स्कुटी चालवणाऱ्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिनं पेट्रोल पंपावर नक्की काय केलं तुम्हीच पाहा

three dead on the spot as car falls on moving goods
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट खाली ३० फूट कोसळली.

andhra pradesh accident cctv footage
Video: …आणि फलाटावर उभी असलेली बस थेट स्थानकात घुसली, तीन ठार; दुर्दैवी घटना CCTVत कैद!

आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये बसस्थानकात झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज सध्या व्हायरल झालं आहे.

UP: Speeding Auto Hits, Drags Teenager Out For Morning Walk For Over 50 Mts In Jalaun
पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलाला ऑटोरिक्षाने चिरडलं, जागीच मृत्यू; थरारक VIDEO व्हायरल

Viral video: अल्पवयीन मुलाला ऑटोरिक्षाने चिरडल्याने जागीच मृत्यू, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

dispute rent, godown owner brutally beaten murdered pune
पुणे: गोदाम मालकाचा खून करून अपघाताचा बनाव, गोदामाच्या भाड्यावरुन खून केल्याचे उघड

बाजीराव सुदाम खांदवे (वय ५५, रा. हरणतळ वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या गोदाम मालकाचे नाव आहे.

Ashok nete vehicle accident
खासदार अशोक नेतेंच्या वाहनाला भीषण अपघात, सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले!

गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्याने वेळीच ‘एअरबॅग’ उघडले आणि खासदार नेते,…

संबंधित बातम्या