Page 26 of अदाणी ग्रुप News

“५६ इंचाची छाती व ३०३ खासदारांचे मोठे बहुमत असतानाही मोदी सरकार…”

कर्ज परतफेडीच्या दाव्याबाबत ‘एनएसई’कडून खुलाशाची मागणी

“…अन् तेव्हा पंतप्रधान मोदी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते”

हिंडेनबर्गच्या नव्या संशोधन अवहालानुसार, ब्लॉक इन्कच्या कॅश अॅपवर ४० ते ७० टक्के बनावट अकाऊंट होते. या बनावट अकाऊंटचा वापर फसवणुकीसाठी…

राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

गौतम अदाणी आणि अदाणी उद्योग समूहासंदर्भात गंभीर दावे केल्यानंतर आता हिंडेनबर्ग अजून एक गौप्यस्फोट करण्याच्या तयारी आहे!

राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी प्रकरणावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार दिलेल्या ११ नोटिसा सभापती जगदीप धनखड यांनी मंगळवारी फेटाळून लावल्या.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांचे बाजारमूल्य मोठय़ा प्रमाणात घसरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अदाणी उद्योग समूहाकडून २.१५ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड!

एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीने भांडवली बाजाराला पत्र पाठवून ही गोष्ट उघडकीस आणली आहे.

भांडवली बाजारात अस्थिर वातावरण असूनही गेल्या सहा सत्रांत अदानी समुहातील कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रित २.२ लाख कोटी रुपयांहून अधिक भर…

संकटग्रस्त अदानी समूहाने समभाग तारण ठेवून घेतलेल्या ७,३४७ कोटी रुपयांच्या (९०.११ कोटी डॉलर) कर्जाची मुदतीपूर्व परतफेड केल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.