
गुढीपाडव्यानिमित्त त्यांच्या घरी जेवणाचा काय खास बेत आहे हे आदिनाथने चाहत्यांना दाखवलं.
बालदिनाच्या निमित्ताने आदिनाथने लेकीबरोबरचा राणीबाग सफारीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बद्दल एक पोस्ट केली आहे.
मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं नवं गाणं ‘बाई गं’ सध्या बरंच गाजतंय.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.