scorecardresearch

निलम पवार

निलम पवार या ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली आहे. याबरोबरच, पुणे विद्यापिठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदविकेचे शिक्षणही घेतले आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. सकाळ डिजीटल मीडियामध्ये त्यांना दोन वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. त्यांना वेबसाईटसाठी दर्जेदार बातम्या, लेख लिहिणे तसेच पॉडकास्टचा अनुभव आहे. लेखनाबरोबरच त्यांना वाचन, ट्रेकिंग, डबिंगचीदेखील आवड आहे. सामाजिक, पर्यावरण, मनोरंजन विषयांबाबत जाणून घेणे आणि त्यावर काम करण्यात त्यांना रस आहे. एकूण अनुभव – अडीच वर्षं. पूर्वीचा अनुभव – सकाळ डिजीटल. लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२४ पासून कार्यरत. निलम पवार यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

Punha Kartvya Aahe: आकाश वसुंधराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…

Rajdutt: १९६७ साली कास्टिंगची पद्धत काय होती? ‘पद्मभूषण’ विजेते दिग्दर्शक राजदत्त म्हणाले…

Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”

Manjiri Oak: आदिनाथ कोठारेचे कौतुक करताना काय म्हणाल्या मंजिरी ओक? घ्या जाणून…

Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो

Savlyachi Janu Savali: सावली पुन्हा संकटात सापडणार? सावळ्याची जणू सावली मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

Deepika Padukone and Ranveer Singh
बेबीमूनसाठी लंडनला गेलेले दीपिका पदुकोण-रणवीर सिंग परतले, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केलेल्या कंमेट्स चर्चेत आहेत.

nana patekar reaction on welcome to the jungle movie
“…म्हणून मी अन् अनिल कपूरने नकार दिला”, नाना पाटेकरांनी सांगितलं ‘वेलकम टू द जंगल’मध्ये नसण्याचं कारण

अनिल कपूर व नाना पाटेकर ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटात का नसणार? जाणून घ्या…

ताज्या बातम्या