श्रीरामपूर शहरातील महाविद्यालयात झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने सूतगिरणी- दिघी रस्त्यावर, रेल्वे गेटजवळच गावठी कट्ट्यातून दोघांवर दोन गोळ्या झाडल्या.
श्रीगोंदा शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन विक्रीसाठी आलेल्या दोन बहिण भावांमध्ये हाणामारी झाली. प्रॉपर्टीच्या वादातून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.