उपराजधानी आता राजधानी वाटेवर, ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढले हिरव्यागार शहरांच्या यादीत कधीकाळी अग्रक्रमावर असलेली उपराजधानी आता वायू प्रदूषणातही समोर दिसत आहे. By लोकसत्ता टीमNovember 5, 2023 16:33 IST
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर फायदेशीर ठरते का? खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात प्रीमियम स्टोरी वाढत्या वायू प्रदूषणामुळे अनेकजण घरासाठी एअर प्युरिफायरची खरेदी करतात. पण त्याचा वापर कोणी केला पाहिजे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 6, 2023 14:59 IST
वायू प्रदूषण : कापडी, सर्जिकल मास्क कुचकामी ठरतात, मग कोणता मास्क वापरणे योग्य ठरेल? २०१९ साली भारतात वायू प्रदूषणामुळे १.६७ दशलक्ष लोकांचे मृत्यू झाल्याचे लॅन्सेटच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली,… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: November 5, 2023 15:27 IST
मुंबईतील मुख्य रस्ते धुण्याचा निर्णय; धूळ नियंत्रणासाठी १२१ टँकरसह इतर संयंत्रांचा वापर धूळ नियंत्रण मोहिमेअंतर्गत ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता करण्यात येत आहे By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 04:23 IST
मुंबईमध्ये प्रदुषणामुळे पाचपैकी चार कुटुंबे आजारी प्रदुषणमुळे मुंबईतील नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे, दमा, डोकेदुखी यांसारखे आजार होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 22:14 IST
वायू प्रदूषणामुळे “ब्रेस्ट कॅन्सर” चा धोका घराच्या आत आणि घराबाहेर वायू प्रदूषणाच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आठ टक्क्यांनी वाढला आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 14:24 IST
ठाण्याची हवा मुंबईपेक्षा बरी, शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२० ते १३८ इतका गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा हवेचा स्तर खालावला असला तरी त्यालगतच्या ठाणे शहरातील हवा मात्र मध्यम प्रदुषित असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर… By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 12:35 IST
प्राणघातक वायुप्रदूषण! ‘या’ आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी घ्या विशेष काळजी; AIIMS चा धक्कादायक अहवाल मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वाढते प्रदुषण अनेकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 3, 2023 12:16 IST
शहरातील एकही भाग प्रदूषण विरहित नाही- उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता, वायू प्रदूषणाप्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल याप्रकरणी महापालिका, राज्य व केंद्रीय प्रदूषण मंडळाला नोटीस बजावताना अन्य पालिकांबाबत नंतर विचार करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 14:43 IST
अग्रलेख : हवेचा हवाला आग लागल्यावर पाण्याचा स्राोत शोधत बसण्यासारखा हा खेळ गेली अनेक दशके सुरू आहे. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 05:05 IST
हिंदूस्तान पेट्रोलियम, टाटा पॉवरला नोटीस; पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनप्रकरणी कारवाई मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. By लोकसत्ता टीमOctober 28, 2023 01:19 IST
बांधकामांवर निर्बंधांचे धुरके; प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेची विकासकांना महिन्याभराची मुदत मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने कचरा जाळण्यास बंदी घालण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश असलेल्या मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 01:25 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी, न्या.गवईंना पत्र पाठवित विचारले….
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”
VIDEO: बापरे! आजीची हिम्मत तर बघा; सिंहाला मारायला थेट काठी घेऊन उभी राहीली, शेवटी जे झालं ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा
Ex-CIA official John Kiriakou : २००१ मध्ये युद्ध होणार होते! भारत-पाकिस्तानमधील तणावाबाबत माजी CIA अधिकाऱ्याचा मोठा दावा
चेहऱ्यावरील काळे डाग होतील गायब! त्वचारोगतज्ज्ञांनीच सांगितला जबरदस्त उपाय; फक्त या ३ गोष्टी करा, त्वचा उजळेल…