Page 13 of अजय देवगण News

या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

तिने परिधान केलेले कपडे चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचदा तिला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोलही केलं जातं.

अजय देवगणला तब्बूने भर कार्यक्रमातच केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टीझर प्रजर्शित, अजयच्या लूकने वेधलं लक्ष

अंदमान-निकोबारवरील २१ बेटांना परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांची नावे देण्यात येणार आहेत.

अभिनेता अजय देवगणने अथिया आणि के.एल राहुलसाठी एक विशेष ट्वीट केलं आहे.

ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान दिसणार काजोलबरोबर, शूटिंगचा अनुभव सांगत म्हणाला…

२०२० वर्ष अक्षयसाठी निराशाजनक गेलं असेल तरी एक आनंदाची बातमी आहे.

दुबईत तिने नवीन वर्षाचे स्वागत केले.

न्यासा देवगणचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स, ट्रोलही झाली अजय-काजोलची लेक

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर, व्हिडीओ पाहून प्रेक्षक करत आहेत कौतुक.

Drishyam 2: ‘दृश्यम २’ चित्रपटाला मिळालेलं यश पाहून अजय देवगण भावूक, शेअर केलेली पोस्ट चर्चेत