Page 22 of आलिया भट्ट News

एका व्हिडीओत आलिया तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलली होती.

अभिनेत्री व्हायचं हे तिने लहान वयातच ठरवलं होतं.

आलिया भट्टने RRR या चित्रपटात छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

मुलगी राहाला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं, याबद्दल रणबीरने खुलासा केला आहे.

आपल्या मुलीचं हसणं पाहून तिला सोडून कामावर जाण्याची इच्छा होत नाही, असं रणबीर म्हणाला होता.

रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे कोणते चित्रपट मुलगी राहाने पाहावेत, यासंदर्भात भाष्य केलं.

आलिया भट्टने अचानक फोटोग्राफर्सकडे मागितला सॅमसंगचा फोन अन्…

तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.

‘झी सिने अवॉर्ड’च्या रेड कार्पेटवर केलेल्या ‘त्या’ कृतीमुळे आलिया भट्ट झाली ट्रोल

एकेकाळी बॉलिवूडमध्ये पूजाच्या सौंदर्याची आणि अभिनयाची चर्चा व्हायची. पण तिच्या आयुष्यातील काही वादांमुळेही ती खूप चर्चेत राहिली.

आलियाबरोबर घडलेल्या प्रकरणानंतर रणबीर कपूर उचलणार मोठं पाऊल

आता मुंबई पोलिसांनी आलियाच्या या तक्रारीची दखल घेत तिच्याशी संपर्क साधला आहे.