झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना विश्वास पाटील यांनी निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना असंख्य फाईली निकाली काढल्या होत्या.
मंत्रालयासमोरील राजकीय पक्षांची कार्यालये असलेली जागा बाजारमूल्यापेक्षा कमी दराने रिझर्व्ह बँकेला विकल्याचा आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.