शिक्षक दिनानिमित्त पंचायत समिती अंबरनाथतर्फे आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा अंबरनाथ पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यालय येथील सभागृहात उत्साहात पार पडला.…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाला.
वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या.