अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 60 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

उत्तराखंडच्या उत्तरकाशी आणि चमोलीच्या चीनशी तर चंपावत आणि उधम सिंहच्या सीमा नेपाळशी सीमा लागून आहे, तर पिथोरागडची सीमा दोन्ही देशांशी आहे. (Photo: ANI)
Char Dham: चारधाम मार्ग आणि सीमाभाग ‘हाय अलर्ट’वर; उत्तराखंड सरकारने उचलली महत्त्वाची पावले

Char Dham Routes Security: मुख्यमंत्र्यांनी दहशत आणि खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जनतेपर्यंत अचूक आणि सत्य माहिती पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे.

ऑपरेशन सिंदूरवर अमित शाह काय म्हणाले? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Operation Sindoor : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर गृहमंत्री अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”

Amit Shah Reaction on India Airstrike Operation Sindoor : भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीवर ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यावर अमित शाहांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'सर्व राज्यांत मॉक ड्रिल आयोजित करा, सायरन वाजवा', केंद्रीय गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Pahalgam Terror Attack : युद्धाचं सावट गडद? केंद्राचे सर्व राज्यांना मॉक ड्रीलचे आदेश; तणाव वाढला

भारत सरकार अनेक महत्वाच्या बैठका घेत आहे. यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)
चांदनी चौकातून : राहुल आणि रेवंत…

काँग्रेसकडं तेलंगणातील जातगणनेचा मुद्दा शिल्लक राहिलेला आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जातगणना करण्याचं आश्वासन दिलं होतं.

संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या गृहमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (फोटो-लोकसत्ता ऑनलाईन)
“आर. आर. पाटलांचा राजीनामा घेणाऱ्यांनी अमित शाहांचं समर्थन करू नये”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Sanjay Raut on Amit Shah : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देशात भाजपाचं सरकार होतं, आताही भाजपाचंच सरकार आहे.

दहशतवाद्यांना वेचून वेचून शिक्षा दिली जाईल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
Amit Shah: “हे मोदी सरकार आहे, दहशतवाद्यांना वेचून…”, गृहमंत्री अमित शाह यांचा सज्जड इशारा

Amit Shah on Terrorism: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. प्रत्येक अतिरेक्याला वेचून शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले.

सर्व पाकिस्तानींना हाकला! केंद्रीय गृहमंत्र्यांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन, मुदत संपण्यापूर्वी पाठवणीची सूचना (लोकसत्ता टीम)
सर्व पाकिस्तानींना हाकला! केंद्रीय गृहमंत्र्यांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन, मुदत संपण्यापूर्वी पाठवणीची सूचना

‘सार्क व्हिसा’ अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करावी, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सर्व राज्यांना केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, फोटो-संग्रहित छायाचित्र
Amit Shah : “पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् तात्काळ परत पाठवा”, अमित शाह यांचे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पहलगाम हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. (Photo: ANI)
Pahalgam Terror Attack Highlights : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात दिल्लीत काँग्रेसचा ‘कँडल मार्च’; राहुल गांधी झाले सहभागी

Jammu and Kashmir Terror Attack Highlights Updates: केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. ही बैठक संपल्यानंतर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, सरकार जी कोणती कारावाई करेल त्याला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा असेल.

सुरक्षा यंत्रणेत त्रुटी! सरकारने कबुली दिल्याचा विरोधकांचा दावा, सर्वपक्षीय बैठकीत प्रत्युत्तरासाठी एकमुखी पाठिंबा (लोकसत्ता टीम)
सुरक्षा यंत्रणेत त्रुटी! सरकारने कबुली दिल्याचा विरोधकांचा दावा, सर्वपक्षीय बैठकीत प्रत्युत्तरासाठी एकमुखी पाठिंबा

पहलगाम हल्ल्याला सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कारणीभूत असल्याची कबुली केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिली.

जम्मू-काश्मीरचे पर्यटन दहशतवादाच्या सावटाखाली, ऐन हंगामात पर्यटकांनी फिरवली पाठ

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करणारे लोक त्यांचं नियोजन रद्द करीत आहेत. केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाचा जोर वाढत असताना असा भयानक नरसंहार झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या