scorecardresearch

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 60 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

 अफजल गुरू शिक्षा प्रकरणावरून चिदम्बरम यांचा पलटवार (संग्रहित छायाचित्र)
अमित शहा यांचे विधान खोटे आणि विकृत, अफजल गुरू शिक्षा प्रकरणावरून चिदम्बरम यांचा पलटवार

चिदम्बरम गृहमंत्री असताना अफजल गुरूला फाशीची शिक्षा देता येणार नाही, असे अमित शहा यांनी राज्यसभेत म्हटले होते. त्याला चिदम्बरम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)
“कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही”, अमित शहा यांचे वक्तव्य; म्हणाले, “पाकिस्तानला…”

Amit Shah In Rajya Sabha: विरोधकांवर आरोप करताना शाह म्हणाले की, “त्यांनी मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतातील लोकांनी हा खोटारडेपणा नाकारला.”

"पीओके परत घेण्याचं काम फक्त भाजपा सरकारच करेल", अमित शाह यांचं राज्यसभेत मोठं विधान,(फोटो-संग्रहित छायाचित्र)
Amit Shah : “पीओके परत घेण्याचं काम फक्त भाजपा सरकारच करेल”, अमित शाह यांचं राज्यसभेत मोठं विधान

राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बाबत एक मोठं विधान केलं.

१९६२च्या युद्धात नेहरूंनी आसामला म्हटले बाय बाय, काय अर्थ होता त्याचा? अमित शहांनी का केला याचा उल्लेख?
अमित शहांनी लोकसभेत दिला १९६२मधील नेहरूंच्या भाषणाचा संदर्भ, नेहरूंच्या कोणत्या वाक्यावरून होत आहे चर्चा?

१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान नेहरूंनी १९ नोव्हेंबर १९६२ रोजी आकाशवाणीवरून देशाला संबोधित भाषण केलं होतं. त्या भाषणात त्यांनी भारताच्या पूर्वेकडील सीमांवरील परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य केले होते.

राहुल गांधींचे भाषण 'इंडिया' आघाडीच्या वतीने झालेले अत्यंत अग्रेसर आणि मुद्देसूद ठरले. (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेत राहुल गांधींनी साधले मुद्दे आणि वेळही!

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विरोधक आता परराष्ट्र संबंधांवर तितक्याच गांभीर्याने विषयाची मांडणी करताना दिसले…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी बॅलिस्टिक पद्धतीचा वापर, नेमकी काय आहे ही पद्धत?
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ओळखण्यासाठी बॅलिस्टिक पद्धतीचा वापर, नेमकी काय आहे ही पद्धत?

Ballistic matching: बॅलिस्टिक्स ही गोळ्या आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करणारी एक पद्धत आहे. या पद्धतीची सुरुवात १६ व्या शतकात झाली. मात्र, २० व्या शतकाच्या सुरूवातीला त्यात अधिक प्रगती झाली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा झाल्या.

‘सहकार धोरण’ स्वाहाकार थांबवेल? (PTI Photo)
‘सहकार धोरण’ स्वाहाकार थांबवेल?

सरकारचा सर्व भर हा खासगीकरणावर आहे. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ फार काही मूलभूत बदल घडवून आणेल का, याविषयी शंका येते…

राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)
काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे पायघड्या घालून स्वागत, लोकसभेत अमित शहा, प्रियंका गांधींची जुगलबंदी

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ची तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ची संपूर्ण माहिती शहांनी दिली.

तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, मी वर्तमानाबद्दल बोलेन! प्रियंका गांधींचे अमित शहांना प्रत्युत्तर
तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, मी वर्तमानाबद्दल बोलेन! प्रियंका गांधींचे अमित शहांना प्रत्युत्तर

इथे मी सांगू इच्छिते की, माझ्या आईने अश्रू ढाळले जेव्हा माझ्या वडिलांचे दहशतवाद्यांनी प्राण घेतले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कुटुंबातील व्यक्तीला गमावण्याचे दुःख काय असते हे आम्हाला माहीत आहे.

 ठार केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातीलच! अमित शहा यांची लोकसभेत माहिती (संग्रहित छायाचित्र)
ठार केलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातीलच! अमित शहा यांची लोकसभेत माहिती

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पहलगाममधील दहशवादी पाकिस्तानातून आले याचे काय पुरावे सरकारकडे आहेत, असा प्रश्न विचारला होता.

संबंधित बातम्या