Page 51 of अमिताभ बच्चन News
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘झुंड’ चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले तर मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन आहेत.
‘झुंड’ चित्रपटात ‘बाबू’ ही भूमिका साकारणाऱ्या प्रियांशूनं हा किस्सा शेअर केला आहे.
हाताने रेखाटलेले हे भले मोठे कटआउट चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहेत.
नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत तर चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
अगस्त नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
इराकमधील बगदादमध्ये काही सशस्त्र लोकांनी झैदी यांचे अपहरण केले होते.
हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचं ‘सोपान’ बंगल्यामध्ये अनेक वर्ष वास्तव्य होतं.
या गुंतवणुकीतून अमिताभ यांना झाला १०० टक्के नफा.
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.
काम सगळं बंद आहे. नुसती दाढी वाढत आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे