Page 5 of अमिताभ बच्चन Photos

सामान्य चाहत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे.

पण त्यांनी पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?

सुधा मूर्ती बॉलिवूड आणि अमिताभ बच्चन यांची जगभरातील लोकप्रियता पाहून भारावून गेल्या होत्या.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

अमिताभ यांची मिमिक्री केल्यानंतरच्या एका घटनेमुळे राजू श्रीवास्तव यांचे आयुष्य बदलले.

काही सोप्या प्रश्नांची उत्तर देता न आल्याने स्पर्धकांना खेळ सोडावा लागला. यातील काही प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

न्यू जर्सीमधील एडिसन शहरात राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकी कुटुंबाने अमिताभ बच्चन यांच्या एका भव्य मूर्तीचे अनावरण केले आहे.

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली किंवा एखादा ड्रीम रोल मिळाला तर कलाकार मानधनही अगदी मोजके आकारतात. बॉलिवूडमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत.…

अमिताभ यांच्या या कपड्यांसाठी केबीसीची टीम लाखो रुपये खर्च करते.

राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा किस्से आणि मजेदार गंमतीजमती सांगत गडकरी अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष वेधून घेताना दिसतात.

अमिताभ बच्चन ते अगदी रणबीर कपूरपर्यंत काही बॉलिवूड कलाकारांनी करोडो रुपयांच्या जाहिराती करण्यास साफ नकार दिला होता.