scorecardresearch

अमोल मिटकरी News

अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.

अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.

ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत.
Read More
Amol Mitkari NCP Slams BJP Allegations Naresh Arora Office Raid Mastermind Comment DesignBoxed Action Municipal Election
Amol Mitkari : सुडबुद्धीने कारवाई, यामागे मास्टर माईंड कोण? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी संतापले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने अस्वस्थ…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून यामागचा ‘मास्टर माईंड’ कोण हे १७ तारखेला…

Akola municipal elections, Amol Mitkari statement, Ashish Shelar BJP, Maharashtra political tension, NCP vs BJP conflict, Maha Vikas Aghadi election, Maharashtra local elections 2026, political ideology clash Maharashtra,
‘तुमची विचारधारा स्वीकारत नसलो, तरी आमची विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागेल’, अमोल मिटकरींनी भाजप नेत्यांना ठणकावले

‘तुमची विचारधारा आम्ही स्वीकारत, नसलो तरी आमची विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागेल,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेते…

Amol Mitkari NCP Warning To BJP Ravindra Chavan Mahayuti Dispute Pimpri Chinchwad Corruption Allegations Controversy
VIDEO : ‘व्यवस्थित बोला, अन्यथा राष्ट्रवादी कदापी…’ अमोल मिटकरींचे रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर; महायुतीतील वाद…

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वादाची ठिणगी पडली असून रवींद्र चव्हाणांच्या इशाऱ्याला अमोल मिटकरींनी ‘राष्ट्रवादी कदापि सहन करणार नाही’ अशा शब्दात…

Ajit Pawar
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना…”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा संताप; म्हणाले, “ज्यांच्या तुकड्यावर…”

Amol Mitkari vs Rajan Patil : अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते. या पदासाठी सुरुवातीला तीन अर्ज दाखल झाले होते.…

Amol Mitkari NCP Slams BJP Allegations Naresh Arora Office Raid Mastermind Comment DesignBoxed Action Municipal Election
प्रवक्ते पदावरून गच्छंती, मात्र ‘या’ यादीत मानाचे स्थान; ‘स्थानिक’ निवडणुकीत राष्ट्रवादीने अमोल मिटकरी यांच्यावर…

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यावर राष्ट्रवादीने मोठे पाऊल उचलले.

amol mitkari political reaction after removal as spokesperson ncp controversy x post lucky work
अमोल मिटकरी म्हणाले, ‘मी नशीबवान! प्रचारक म्हणून आपल्याकडे…’

Amol Mitkari NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून आपले नाव वगळले गेल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर ‘दुनिया दौडनेवालों…

Mitkari removed from spokesperson post
आमदार अमोल मिटकरी यांना मोठा फटका; वादग्रस्त वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीने थेट…

राष्ट्रवादीने नव्या प्रवक्तांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. या यादीत अमोल मिटकरी व रुपाली ठोंबरे पाटील यांना…

Parth Pawar land case, Ajit Pawar controversy, Maharashtra political news, NCP Amol Mitkari statement, fake social media posts India, Maharashtra land scam, Anjali Damania criticism, Maharashtra BJP allegations,
घोटाळ्याची फेक पोस्ट अन् मिटकरी आणि दमानियांमध्ये जुंपली, पार्थ पवार जमीन प्रकरण; ‘आगीत तेल टाकणे…’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

amol mitkari obc criticizes mahayuti fadnavis mahajyoti bhoomipujan vedokta rituals phule institution
अमोल मिटकरींचा महायुतीला घरचा आहेर; मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या कार्यक्रमावर सडकून टीका, महात्मा फुलेंची मरणोत्तर विटंबना…

Amol Mitkari : महाज्योतीच्या इमारतीच्या भूमिपूजनात वेदोक्त मंत्रोच्चार झाले असून, यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

amol mitkari obc criticizes mahayuti fadnavis mahajyoti bhoomipujan vedokta rituals phule institution
अमोल मिटकरी म्हणतात, ‘ऐसा क्यू करतो हो भाई?’; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्येच मतभिन्नता

मुंबई येथील मुस्लिमांच्या दुकानातून फटाके खरेदी करणाऱ्यांच्या गर्दीची चित्रफित अमोल मिटकरी यांनी प्रसारित केली आहे.