scorecardresearch

अमोल मिटकरी

अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.

अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.

ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत.
Read More
ajit pawar
“…तोपर्यंत कुणीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही”, अजित पवार गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदाराने मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान केलं आहे.

Ajit Pawar Supriya Sule 4
“बहिणीचं कल्याण व्हावं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो”, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया, म्हणाले…

बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. यावर आता अजित पवार गटाकडून…

Amol mitkari on gopichand padalkar statement
“…तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ”, अजित पवार गटाचा फडणवीसांना थेट इशारा

गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा दिला आहे.

Amol Mitkari
“तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा फडणवीसांना इशारा

धनगर आरक्षण आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.…

rohit pawar
“मिटकरी हवेत गोळ्या झाडणे बंद करा, हिंमत असेल तर…” रोहित पवार थेटच बोलले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केले.

ROHIT PAWAR and AJIT pawar
“सत्तेत सहभागी होण्यास रोहित पवारांनीच सर्वप्रथम समर्थन दिलं”, अजित पवार गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

अजित पवार गटाच्या आमदाराचा रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट…

Sambhaji Bhide Chandrayaan 3
“‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लई वाईट…”; नेहरूंचं नाव घेत अजित पवार गटातील ‘या’ आमदाराची भिडेंवर टीका

इस्रोच्या अथक परिश्रमामुळे भारताची चांद्रयान ३ ही मोहिम यशस्वी झाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील एका आमदाराने इस्रोचं…

ncp mlc amol mitkari tweet slamming bjp akola mp sanjay dhotre
अकोला : ‘केवळ द्वेषबुद्धीने प्रसिद्धीसाठी…’, आमदार अमोल मिटकरींवर भाजपचा पलटवार

आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे यांच्यावर निशाणा साधला.

MLA Amol Mitkari criticized Sanjay Dhotre
“शोकांतिका म्हणावी की आमचाच करंटेपणा?”; आमदार अमोल मिटकरींचा भाजपा खासदार संजय धोत्रेंवर निशाणा, म्हणाले…

मिटकरी सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी भाजपा खासदारांवर टीका केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Amol Mitkari slams Devendra Fadnavis 1
“संभाजी भिडे आमचे गुरुजी”, फडणवीसांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी म्हणाले, “या नीच प्रवृत्तीच्या…”

संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे विधीमंडळाच्या अधिवेशनातही पडसाद उमटले.

amol mitkari on sambhaji bhide
मनुस्मृतीचा उल्लेख करत अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल; म्हणाले, “मनु संपला असं वाटत होतं, पण…”

अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×