Page 20 of अमोल मिटकरी News
अमोल मिटकरींनी ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला आवडेल, असं महेश मांजरेकर म्हणाले होते.
Supreme Court Hearing Over Thackeray vs Shinde Faction : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!
त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे.
आमदार अमोल मिटकरी व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाही.
अमोल मिटकरींच्या दाव्यावर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे.
मिटकरी म्हणतात, “इथून पुढे कॅबिनेट तर सोडा, त्यांना राज्यमंत्रीपदांमध्येही त्यांची वर्णी लागणार नाही. ते फार…!”
मिटकरी म्हणतात, “आमदार झालो, तेव्हापासून मला हा मानसिक त्रास सुरू आहे. पण मी याबाबत …!”
गणपती स्थापनेवरून अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला मिटकरींनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमोल मिटकरींनी शहाजी पाटील यांचा उल्लेख शिंदे गटातील जॉनी लिव्हर असा केला होता. त्यावर पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“रोहिणी खडसेंच्या लक्षात आलं, पण पंकजांच्या नाही,” अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंना दिली ऑफर
राज्यातील सत्तासंघर्षावर अमोल मिटकरींचं भाकीत, शिंदे गटाच्या आमदारांवर टीका