Page 21 of अमोल मिटकरी News
पुण्यात पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सावंत यांनी विधान केलं आहे.
तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची सोशल मीडियावर चर्चा!
अमोल मिटकरींचं शिंदे गटाला जाहीर आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर यांना…!”
बच्चू कडू म्हणतात, “५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर…!”
आमदार महेश शिंदे यांनी अमोल मिटकरींशी झालेल्या धक्काबुक्कीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.
आज पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.
विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
विधानभवनाबाहेर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
भाजपासोबत शिंदे गटाचेही सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना खूष करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मिटकरींनी केली आहे.