Page 5 of अनिल कपूर News

३० सप्टेंबर रोजी ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Coffee With Karan मध्ये “सेक्स, सेक्स, सेक्स.” असं म्हणत अनिल आपल्या एव्हरग्रीन लुकचे श्रेय देताना दिसून आले

हुबेहुब अनिल कपूर यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने अनिल कपूर यांना टॅग करत बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

या भूमिकेसाठी दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांना शाहरुखला नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला कास्ट करायचे होते, असा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ शोमध्ये अनिल कपूर आणि वरुण धवनने हजेरी लावली.

‘कॉफी विथ करण ७’ शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

सोनम कपूरने बाळाच्या जन्मापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता.

सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिने नुकतंच सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर केला आहे.

सोनम कपूरचे कौतुक करताना अनिल कपूर यांच्याबद्दलही एक विधान केले आहे.

सोनम कपूरसाठी वडील अनिल कपूर ग्रँड पार्टीचं आयोजन करणार आहेत.

अनिल कपूर यांनी शिल्पा शेट्टीच्या ओठांबाबत केलेली कमेंट बरीच चर्चेत होती.

अनिल कपूर यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात येतं आहे.