सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे…
अज्ञानामुळे अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या श्रीरामपूर येथील कुटुंबाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन करून आधार देत आर्थिक नुकसानीपासून वाचवले.
सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अंनिसची राज्य कार्यकारिणीच्या या दोन दिवसीय बैठकीसाठी राज्यातील १९ जिल्ह्यांतून २०० कार्यकर्ते…