Page 6 of अंजली दमानिया News

अंजली दमानियांनी यांनी एक्स या समाज माध्यामावर पोस्ट करत अजित पवारांना पाच प्रश्न विचारले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर खळबळजनक आरोप

अंजली दमानिया यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्यावर कुणी टीका केली आहे जाणून घ्या. (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम लोकसत्ता)

राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत…

अंजली दमानिया यांनी नारायण राणेंचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये नारायण राणे पत्रकारांच्या प्रश्नांवर प्रतिप्रश्न विचारताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटातील नेत्याच्यावर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला होता.

सभागृहात खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे प्रश्न विचारला होता की, एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी…

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो. अंजली दमानिया आमच्या पक्षाचे निर्णय घेत नाहीत.

छगन भुजबळ भाजपामध्ये येणार असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांच्यावर खोचक टीका केली.