अण्णा हजारेंना धमक्या देणाऱ्यास अटक शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लाळ यांनाही धमकीपत्र पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. By लोकसत्ता टीमJune 5, 2016 02:59 IST
मतपत्रिकेवरील चिन्ह घटनाबाह्य़ यापुढे मतपत्रिकेवर चिन्हाऐवजी उमेदवाराचे नाव व छायाचित्र असले पाहिजे असेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केल. By लोकसत्ता टीमJune 4, 2016 04:06 IST
अंजली दमानिया यांची हजारे यांच्याशी चर्चा खडसे यांच्याविषयी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे दमानिया यांनी हजारे यांना दाखवली. By लोकसत्ता टीमJune 2, 2016 02:33 IST
शोषणाला आळा न घातल्यास विनाश नक्की; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भीती निसर्ग आणि मानवतेचे शोषण करून सुरू असलेला सध्याचा विकास हा शाश्वत नाही. By लोकसत्ता टीमMay 30, 2016 02:17 IST
अण्णा हजारे यांना सहाव्यांदा धमकीचे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नेवासे येथील अंबादास लष्करे या व्यक्तिने सहाव्यांदा धमकीचे पत्र पाठवले आहे. By लोकसत्ता टीमMay 16, 2016 01:35 IST
कांदा उत्पादकांनी संघटित लढा द्यावा – अण्णा हजारे कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. सरकारचे नाक दाबले तरच तोंड उघडते. By लोकसत्ता टीमMay 14, 2016 03:50 IST
सुरेश जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला अण्णा हजारेंकडून मागे अण्णांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे By लोकसत्ता टीमMay 5, 2016 18:00 IST
अण्णा हजारे यांच्यावर रूग्णालयात उपचार दोन दिवसांपासून थकवा जाणवत असल्याने हजारे यांनी विश्रांती करणेच पसंत केले होते. By लोकसत्ता टीमApril 1, 2016 01:42 IST
दर महिना लाखाच्या खंडणीसाठी अण्णा हजारे यांना धमकीचे पत्र ‘तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी दिली, तर आम्ही तुमचे मित्र, नाही दिले तर दुष्मनी चांगली नाही By लोकसत्ता टीमMarch 12, 2016 01:40 IST
अण्णा हजारे यांची सुरक्षाव्यवस्था कडेकोट पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेतील काही उणिवा आणि दोष आपण पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. By लोकसत्ता टीमMarch 11, 2016 02:35 IST
पोलीस संरक्षणातील त्रुटींवर अण्णांची टीका आपले मरण हे मरून गेलेले असल्यामुळे आता मला पोलीस संरक्षणाची गरज नाही By लोकसत्ता टीमMarch 7, 2016 02:31 IST
हजारे यांना धमक्या; पोलिसांकडून दुर्लक्ष पोलिसांत तक्रार दाखल करूनही केवळ दोघा अरोपींनाच पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे By लोकसत्ता टीमJanuary 18, 2016 01:01 IST
Bengaluru Woman Suicide: हुंड्यात १५० किलो सोनं, १५ लाख रोख देऊनही विवाहितेचा छळ; बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची आत्महत्या
पुणे तिथे काय उणे! रात्री २ वाजता दगडूशेठ मंदिराबाहेरची गर्दी पाहून झोप उडेल; जाण्याआधी एकदा VIDEO पाहाच
पुढील ६ दिवस नुसता पैसा! शुक्राची शनीच्या नक्षत्रातील उपस्थिती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना देणार प्रेम, पैसा अन् आनंदी आनंद
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
Manoj Jarange Patil Azad Maidan Live: “मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका”, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलकांना आवाहन
भारताच्या लेझर शस्त्राची चीनकडूनही दखल; अभेद्य हवाई सुरक्षा कवचासह भारत ‘एलिट क्लब’मध्ये! प्रीमियम स्टोरी